in

50+ Marathi Love Shayari : मराठी शायरी- Love Status Here

Marathi Love Shayari :”प्रेम ही अशी परिस्थिती आहे जिच्यात आपल्यापेक्षा दुसर्‍या व्यक्तीचा आनंद महत्वाचा असतो.” Oberरोबर्ट ए. हेनलेन “आयुष्यात ठेवण्यासाठी सर्वात चांगली गोष्ट म्हणजे एकमेकांना.” -ऑड्रे हेपबर्न

“मला तुला हृदयाचा ठोका आवडतो.” -प्रेत

“तुझ्यामुळे मी कोण आहे तू माझी प्रत्येक कारणे, प्रत्येक आशा आणि प्रत्येक स्वप्न आहेस. ” -नोटबुक

Marāṭhī lavha śāyarī: “Prēma hī aśī paristhitī āhē jicyāta āpalyāpēkṣā dusar‍yā vyaktīcā ānanda mahatvācā asatō.” Oberrōbarṭa ē. Hēnalēna”āyuṣyāta ṭhēvaṇyāsāṭhī sarvāta cāṅgalī gōṣṭa mhaṇajē ēkamēkānnā.” -Ŏḍrē hēpabarna

“malā tulā hr̥dayācā ṭhōkā āvaḍatō.” -Prēta

“tujhyāmuḷē mī kōṇa āhē tū mājhī pratyēka kāraṇē, pratyēka āśā āṇi pratyēka svapna āhēsa. ” -Nōṭabuka

shayari in marathi
Love Shayari Marathi

जिथे तू असेल तिथेच मी अंसेल,
तूच माझ्या जीवनाची सुरुवात आणि
तूच माझ्या जीवनाचा शेवट असेल.

marathi love images free download
Love Shayari Marathi

“प्रेम कधी अधुरे राहत नाही…
अधुरा राहतो तो विश्वास.
अधुरा राहतो तो स्वास.
अधुरी राहते ती कहाणी…
राजा पासून दुरावलेली…..
मराठी शायरी”

love shayari in marathi
Love Shayari Marathi

मैत्री माझी पुसू नकोस,
कधी माझ्याशी रसू नकोस,
मला कधी विसरू नकोस,
मी दूर असून सोबत आहोत तुझ्या फक्त
माझ्या मैत्रीची जागा कोणाला देऊ नकोस”

कोणाच पहिला प्रेम बनायला
नशीब लागत असेल तर,
कोणाच्या शेवटचं प्रेम बनायला
पण भाग्य लागत…”

मैत्री माझी पुसू नकोस,
कधी माझ्याशी रसू नकोस,
मला कधी विसरू नकोस,
मी दूर असून सोबत आहोत तुझ्या फक्त
माझ्या मैत्रीची जागा कोणाला देऊ नकोस”

तुझ्यासाठी पूर्ण जग
सोडण्याची तयारी आहे माझी
पण तू दुसर्या कोणासाठी मला सोडून
नको जाऊस”

तुझ्यात “मी”
माझ्यात “तू”
प्रेम आपले
फुलत राहू…
नजर नको कोणाचे लागव
म्हणूनं “अधून मधून” भांडत जाऊ.

ती एकच Queen होती माझ्यासाठी,
जिच्यासाठी मी कविता करतो,
लाखो मुली आहेत जगात ,
पण तिला खूप पेक्षा थोडी वेगळीच होती,
जी नशिबात नव्हती.

मैत्री हसणारी असावी,
मैत्री रडणारी असावी
प्रत्येक क्षणाच्या आनंद घेणारी असावी,
एक वेळेस ती भांडणारी असावी,
पण कधीच बदलणारी नसावी.

नात….. म्हणजे काय….?
ते कोणाच्याही सांगण्यावरून जळू
नये., आणि
कोणी कितीही सांगितलं म्हणून तुंटू नये..
भक्कम लावलेला जीव म्हणजे नात.
मराठी शायरी”

तिचं ते खोटे बोलणे
बोलताना दुसरीकडेच पाहणे
मधेच खाली पाहून लागणे
लागताना मग पुन्हा हसणे”

प्रेमात भीती अन्न भीतीमध्ये
प्रेम नसाव,
जगाची पर्वा न करता दोघांनी
खुशाल एकमेकांना साथ देत जगाव…

जिथे तू असेल तिथेच मी असेल,
तूच माझ्या जीवनाची सुरुवात आणि
तूच माझ्या जीवनाचा शेवट असेल.

Also Read Independence Day Status

What do you think?

Written by admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

GIPHY App Key not set. Please check settings

Emotional Status MarathiEmotional Status Marathi

TOP 55+Emotional Status Marathi- मराठी भावनात्मक स्थिती

55+ Marathi Love Status | Love Shayari Marathi | मराठी प्रेम स्थिती