in

Love Shayari in Marathi 2021 | मराठी शायरी – Love Status Here

Love Shayari in Marathi : “मी तुझ्याकडे बघतो आणि माझे उर्वरित आयुष्य माझ्या डोळ्यासमोर पाहतो.”
“माझे हृदय चोर आणि मी तुझे चोरी करीन. आमच्या दोघांसाठी हा परिपूर्ण अपराध आहे. ”
“तुम्ही ज्या प्रकारे स्मित करता ते मला फुलपाखरे देतात…”

Love Shayari in Marathi: “Mī tujhyākaḍē baghatō āṇi mājhē urvarita āyuṣya mājhyā ḍōḷyāsamōra pāhatō.”
“Mājhē hr̥daya cōra āṇi mī tujhē cōrī karīna. Āmacyā dōghānsāṭhī hā paripūrṇa aparādha āhē. ”
“Tumhī jyā prakārē smita karatā tē malā phulapākharē dētāta…”

prem shayari marathi
Love Shayari in Marathi

जीव तयार आहे तुझ्यासाठी
गरज पडेल तेव्हा मागुन घेशील ना?
मला तुझी गरज आहे,
हे न सांगता ओळखशील ना?

Love Shayari in Marathi

जगावे असे की मरणे अवघड़ होईल,
हसावे असे की रडणी अवघड होईल,
कुणाशीही प्रेम करणे सोप्पे आहे,
पण प्रेम टिकवावे असे की तोडणे अवघड होईल..

 

Love Shayari in Marathi

जगावे असे की मरणे अवघड होईल,
हसावे असे की रडणे अवघड होईल,
कुणाशीही प्रेम करणे सोप्पे आहे,
पण प्रेम टिकवावे असे की तोडणे अवघड होईल.

Pāhaśīla jithē jithe najara ucalūna…
mīca asēla ubhā ōthanvara smita ghē’ūna
ālēta kadhī jara tujhyā dolyāta dukhāncē aśrū..
Tulā sukhācē ānandaśrū tithē tithē dē’ūna

जास्त काही अपेक्षा नाही माझी
तुझ्याकडून फक्त माझ्या हातात तुझा हात
आणि आयुष्यभराची साँथ हवी.

किती छान वाटते जेव्हा
???? मी रुसल्यावर
तू मला बोलते येक ना
पिल्लू तू सांग
मी तुझ्यासाठी काय करू

आयुष्यभर साथ द्यायची कि नाही
हा निर्णय तुझा आहे.
मरेपर्यंत तुझी साथ देणार
हा शब्द माझा आहे.

झूळझुळ वाहे वारा
मंद मंद चाले होडी
आयुष्यभर सोबत राहो
तुझी आणि माझी जोडी
निळाशार आकाश त्यात
पांढरा प्रकाश
साताजन्म राहो आपली
जोडी झकास.

जस तू माझ्यावर मनापासून
प्रेम करतेस तस
विश्वास सुद्धा ठेव मी
स्वत:चा जीव देईल पण
तुला कधीही सोडणार नाही.

Love Shayari in Marathi

तू हजार वेळा चिडलीस तरी
चालेल मी तुला
समजून सांगेल पण
आपल्यां प्रेमात तिसरी
व्यक्ती नाही यायला पाहिजे.

तुला माझी आठवण आली
तर मी दिलेल्या
Teddy सोबत बोलत जा

तू सोबत असलीस की, मला माझाही
आधार लागत नाही.
तू फक्त सोबत राहा, मी दुसरं काहीच
मागत नाही

मी त्या दिवसाची वाट पाहतोय जेव्हा
मी बाबा आणि तू आई होशील.

प्रेम प्रम
प्रेम करताना मी तुझ
रूप नाही
पाहिलं सुंदर तू
असून हि तुझ्यातील
सुंदर अस् मन पाहिल.

Also Read Independence Day Wishes

What do you think?

Written by admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

GIPHY App Key not set. Please check settings

150+ Love Attitude Status In Marathi 2021, » Love Status Here

[100+] Marathi Status On Life (AUG 2021) | बेस्ट मराठी जीवन स्टेटस | Love Status Here