in

LoveLove

TOP 55+Emotional Status Marathi- मराठी भावनात्मक स्थिती

Emotional Status MarathiEmotional Status Marathi

Emotional Status Marathi: Yā pōsṭamadhyē āpalyālā bar‍yāca pratimāhī sāpaḍatīla. Ājacyā yugāta pratyēkākaḍē am̐ḍrŏ’iḍa phōna āhē āṇi tyāta vhŏṭsaa̔ĕpa āṇi phēsabuka āhē. Mitrānnō tumhālā māhitī āhē, kāhī lōka vhŏṭsa’a‍̔ĕpa āṇi phēsabukavara hindī bhāvanika sthitī śē’ara karatāta. Āpaṇa dēkhīla bhāvanika vhŏṭsaa̔ĕpa sthitī śōdhata asāla tara yā pōsṭamadhyē āpalyālā hindī āṇi iṅgrajī majakurāsaha hindī pratimāmmadhyē du: Khī bhāvanātmaka sthitī miḷēla. Mitrānnō, yā pōsṭamadhyē tumhālā mulāmmadhyē āṇi mulīnsāṭhī hindīta duḥkhī prēmācī sthitī āḍhaḷēla.

Āmhī āmacyā mitra āṇi nātēvā’īkāmbaddala kāya vicāra karatō tē āmhī sāmāyika karū śakata nāhī, mhaṇūna āmhī āpalē vicāra sāmāyika karaṇyāsāṭhī vhŏṭsaa̔ĕpa sṭēṭasa āṇi phēsabuka sṭēṭasa vāparatō. Mitrānnō, khālī dilēlyā sarva sthitī vācā āṇi ānanda ghyā, āmhī tumacyāsāṭhī aśī duḥkhī prēma sthitī āṇata rāhū.

Emotional Status Marathi
Emotional Status Marathi

जग बदलायला काही वेळ लागतो पण आपली माणसं बदलायला क्षण लागतो.

emotional quotes in marathi

Jaga badalāyalā kāhī vēḷa lāgatō paṇa āpalī
māṇasaṁ badalāyalā kṣaṇa lāgatō.

marathi emotional status

आज माझ्याच सावलीला विचारलं मी का चालते तू माझ्या सोबत,
सावलीने पण हसत उत्तर दिले कोण आहे दुसरं सोबत.

emotional status marathi

Āja mājhyāca sāvalīlā vicāralaṁ mī kā cālatē tū mājhyā sōbata,
sāvalīnē paṇa hasata uttara dilē kōṇa āhē dusaraṁ sōbata.

emotional quotes in marathi

Emotional Status Marathi

आपण काही लोकांसाठी स्पेशल
असूतो पण फक्त काही काळासाठी.

emotional status in marathi

Āpaṇa kāhī lōkānsāṭhī spēśala
asūtō paṇa phakta kāhī kāḷāsāṭhī.

emotional quotes marathi

मनात दाटले भावनांचे धुके,
तुझ्या जिद्दीपुढे हरून,
माझे शब्दही झाले मुके

 

Hr̥daya dāṭalē bhāvanān̄cē dhukē,
nara jindāvara hāra,
mājhyā śabdān̄cā śēvaṭa mukē

marathi emotional sms

माझ्या हातुन काय चुकलं,
थोड मला खरचं तुच सागंना…
प्रेम केलंत फक्त मी तुझ्याशी,
कुठला गुन्हा तर केलं नाहीना

emotional sms in marathi

Puruṣa hātūna kāya bhāṇḍaṇa,
thōḍa malā kharan̄ca tuca sāgēla…
prēma kēlanta phakta mī tujhyāśī,
juḷalē tara kāma na karaṇē

emotional whatsapp status in marathi

आज काल स्वप्नांनाही
तुझीच सवय झाली आहे,
जगण्याला ही माझ्या
काहिशी रंगत आली आहे

emotional marathi quotes

Āja kāla svapnālāhī
tujhī savaya apēkṣita āhē,
jaganiyālā manuṣya
kāhiśī raṅgata ālī āhē

Emotional Status Marathi

emotional status for whatsapp in marathi

जास्त काही मागत नाही
एक नजर हवी आहे,
आतुरलेल्या मनाला,
भेट तुझी हवी आहे.

emotional sad quotes in marathi

Jāsta māgata nāhī
ēka najara havī āhē,
āturalā manalā,
bhēṭa tujhī havī āhē.

Emotional Status Marathi

emotional story in marathi

आठवणी मध्ये नको शोधु मला…
काळजात मुक्कामी आहे मी तुझ्या…
जेव्हा भेटीची ओढ लागेल तुला,
मी भेटेल हृदयाच्या ठोक्यात तुझ्या

emotional thoughts in marathi

Emotional Status Marathi

Āṭhavaṇī madhyē nakō śōdhū malā…
kālajāta mukkāmī āhē mī tujhyā…
jyā bhēṭīcī ōḍha tulā,
mī bhēṭēla hr̥dayada ṭhōkāta tujhyā

Emotional Status Marathi

marathi status emotional

ज्या व्यक्तीला आपण आपले समजून जीव लावतो,
ती आपल्या भावनांची कधीच कदर करत नाही,
आणि जी आपल्याला अगदी नकोशी असते
ती आपल्यावर जीव टाकत असते

marathi status emotional

Jyā vyaktī tumhī āmacā jīva lāvā,
tī āpalī bhāvanā kadhīca karata nāhī,
āṇi jī tumhālā agadīca nakō asatē
tī āpalyā jīvanāta asatē

Emotional Status Marathi

शब्दातून दुःख व्यक्त करता आले असते , तर
अश्रुंची गरज भासली नसती
सर्व काही शब्दात सांगता आले असते
तर भावनांना किंमतच उरली नसती..

Emotional Status Marathi

Śabda duḥkhī vyakta hōtāta
āśrun̄cī garaja bhāsalī nasatī
sarva kāhī śabdāta yētāta
tara bhāvanān̄cī kimmata uralī nasatī..

emotional marathi quotes

तू सोबत असलीस कि मला
माझा हि आधार लागत नाही
तू फक्त सोबत रहा
मी दुसरं काही मागत नाही.

Emotional Status Marathi

emotional marathi quotes

Tū sōbata asalīsa ki malā
mājhā hi ādhāra lāgata nāhī
tū phakta sōbata rahā
mī dusaraṁ kāhī māgata nāhī.

emotional whatsapp status in marathi

भाळण्यासारखं काही नव्हतं माझ्यात
सांभाळण्यासाठी होत बरचं काही
माझ्या या विचित्र स्वभावाला
तुझ्याकडे आहे का औषध खरचं काही

emotional whatsapp status in marathi

Bhāḷaṇyāsārakhaṁ kāhī navhataṁ mājhyāta
sāmbhāḷaṇyāsāṭhī hōta baracaṁ kāhī
mājhyā yā vicitra svabhāvālā
tujhyākaḍē āhē kā auṣadha kharacaṁ kāhī

Emotional Status Marathi

emotional shayari marathi

अचानक त्या वळणावर
तुझ्या नि माझ्या नजरेच जुळणं
आणि त्यातच होत आकाशातील
सप्त रंगांचे एकमेकात मिसळणं

emotional shayari marathi

Acānaka tyā vaḷaṇāvara
tujhyā ni mājhyā najarēca juḷaṇaṁ
āṇi tyātaca hōta ākāśātīla
sapta raṅgān̄cē ēkamēkāta misaḷaṇaṁ

emotional thoughts in marathi

पाहशील जिथे जिथे नजर उचलून…
मीच असेल उभा ओठांवर स्मित घेऊन
आलेत कधी जर तुझ्या डोळ्यात दुखांचे अश्रू….
तुला सुखाचे आनंदाश्रू तिथे तिथे देऊन

Emotional Status Marathi

emotional status in marathi language
Emotional Status Marathi

Pāhaśīla jithē jithē najara ucalūna…
mīca asēla ubhā ōṭhānvara smita ghē’ūna
ālēta kadhī jara tujhyā ḍōḷyāta dukhān̄cē aśrū….
Tulā sukhācē ānandāśrū tithē tithē dē’ūna


रस्ता बघून चल..
नाहीतर एक दिवस असा येईल
की वाटेतले मुके दगडही
प्रश्न विचारू लागतील.


तू दिलेल्या दुःखाने
मला बरेच काही शिकवले,
जग हे कसे असते,
शेवटी तूच मला दाखवले..

Emotional Status Marathi


जवळीक साधून माझ्याशी,
कशी किमया केलीस.
वेड लावून माझ्या मनाला
तू का निघून गेलीस.

Emotional Status Marathi


हरवलेली पाखरे येतील का पुन्हा भेटायला,
गेलेले दिवस येतील का पुन्हा सजवायला.


वावटळ आठवणींचे आज मी पाहिले,
स्वप्नातील घर तुझे माझे
आज पुन्हा एकदा त्यात वाहिले.


आठवणी विसरता येतात
पण प्रेम विसरता येत नाही.ती मला नेहमी म्हणायची कि,
मी तुला माझं करूनच सोडेन,
आज तिने तेच केलं,
तिने मला तीच करूनच सोडलं.


माझ्यासारखीच ती पण अस्वस्थ असेल,
रात्रभर नाही,
पण क्षणभर तरी माझ्यासाठी झोपत नसेल.


कोसळणारा पाऊस पाहून,
मला नेहमीच एक प्रश्न पडतो,
माझे तर ठीक आहे,
पण हा कोणासाठी रडतो.

Emotional Status Marathi


प्रेम तुझं खरं असेल तर
जीव तुझ्यावर ओवाळेल ती
स्वत:च्याचं भावनांचं मन
शेवटी ती मारेल तरी कीती..


सगळ्यांनसाठी मी आहे.
पण माझ्यासाठी कोणीच नाही ?

Emotional Status Marathi


जीवनात जर तुम्हाला कोणी आवडल
तर त्याला फक्त आठवणीत ठेवा,
प्रेम करू नका कारण प्रेम संपत
पण आठवणी कधीच संपत नाही..


होईलच तुला एक दिवस सये
माझ्या भोळ्या प्रेमाची जानीव,
भ्रमर कुणी जाता हात सोडून
भासेल तुला फक्त माझीच ऊनीव..


आज तुला मी नकोय हे मला कधीच कळल होत,
तू सोडून जाणार आहेस मी कधीच जानल होत.


नाती हि झाडाच्या पानासारखी असतात,
एकदा तुटली कि त्यांची हिरवळ
कायमची निघून जाते.


“कोणी मनासारखं जगत असतं”
आणि
“कोणी दुसऱ्याच मन जपून जगत असतं..!!”


Space देणं म्हणजे अथांग सागरात एका छोट्याश्या होडी मधे बसून आपल्या जहाजाची
वाट पाहण्यासारख आहे…


अडाणी अशा या वेड्याला तू कधी समजावशील का
जीवनाच्या एका वळणावर तू कधी भेटशील का ?

Emotional Status Marathi


असेच होते म्हणायचे तर अशी अचानक भ्यालिस का?
अर्ध्या वाटेवरती जाऊन पुन्हा परत तू आलीस का?


इतकेही प्रेम करु नये कि प्रेम हेच जीवन होईल कारण..
कारण प्रेमभंग झाल्यावर जीवंतपणी मरण येईल……

Emotional Status Marathi


एक गोष्ट अजुनही मला समजली नाही.. त्रास प्रेम केल्याने होतो की आठवण आल्याने…


एकटेपणा तेव्हा वाटत नाही जेव्हा आपण एकटे असतो , तर तो तेव्हा वाटतो जेव्हा आपल्या बरोबर सर्व जण असतात , पण ती व्यक्ती नसते जी आपल्याला आपल्या बरोबर हवी असते.


एकदा फक्त मागे वळून बघ……..मी सदैव तुझ्यासाठी असेन..


एखाद्याला खुप जीव लावुन पण तो आपल्याला वाईट व्यक्ती समजतो हे कळाल्यावर खुप दु:ख होत….

Emotional Status Marathiओंठ जरी माझे मिटलेले .. डोळे मात्र उघडे होते…. तू ओंठातून फुटणार्या शब्दांची वाट पहिली.. पण डोळ्यांनी ते कधीच व्यक्त केले होते….


ओठांवर आलेले शब्द तसेच सांडून जातात…. मी बोलतच नाही, डोळ्यांत दाटलेले भाव तसेच विरून जातात…. तिला कळतच नाही


ओठावर तूझ्या स्मित हास्य असु दे.
जिवनात तूझ्या वाईट दिवस नसु दे. जिवनाच्या वाटेवर अनेक मिञ मिळतील तुला परंतु,
हदयाच्या एका बाजुस जागा माञ माझी असु दे …


काय हवं होतं तिला,मला कळलंच नाही.. घेऊन गेली ह्रदय,पुढचं मला माहित नाही…


जेव्हा विश्वास मोडलेला असतो,

तेव्हा Sorry सुद्धा काहीच नाही करू शकत नाही.


तास तास बोलणारे आज,

हातात Phone असून उचलत नाही.


प्रत्येक वेळी Ignore करणाऱ्या लोकांना वेडीच,

तुमच्या Life मधून काढून टाका,

कारण आपली माणसे आपल्याला कधीच इग्नोर करत नसतात.


उगाच कोणी पण कोणासाठी रडत नसत,

अश्रू तेवहाच येतात जेव्हा प्रेम खरं असत.


खर तर मिच वेडाआहे,

उगाच तिच्या कडून Expectation ठेवतो…


Silent चं पण Limit ठेवा डोक्याच्या वरचढत असतील तर,

तोंडावर बोलून बॅक दाखवायला मग पुढं बघू नका.


कोण जाणे काय माहित हृद्य

आज धाड धाड करायला लागयल

कदाचित त्याला आठवण आलेली माझी…


Busy कोणी नसत यार,

फक्त त्या वरून आपली किंमत किती आहे ते नक्की समजत.


तुझ्या खरं प्रेम असतं तर….

दूर जाण्याची कारण दिली नसती..

जवळ येण्यासाठी मार्ग काढला असता.


ज्या ज्या वेळी वाटत मला प्रेम झालय तेव्हा,

मी सावधान इंडिया चे ४/५ episode पहाते,

प्रेमाच भूत उतरून जात.


आधी माझ शिक्षण आणि तुझ्या “Career”….

मग बघू कोण येते आपल्या मध्ये नाक खुपसायला.


Ignore करायचा असेल तर मनापासून कर,

उगीच Attettion देऊन डोकं नको फिरऊस.


सागर बदलत वर्ष, महिना दिवस वेळ आणि प्रेम सुद्धा.


नाती संभाळा तांना कधी समजलच नाही…

की त्यांना आता माझी गरज राहिली नाही.


चकीचा रस्ता चुकीची माणसं हे अत्यंत गरजेचे आहेत,

कारण त्यामुळे आपल्याला कळत की

आपल्यासाठी नक्की काय आणि कोण योग्य आहे


हो मान्य आहे की तुला मिळवण जरा Risk आहे,

पण लग्न करणार तर फक्त तुझ्याशी हे माझं पण फिक्स आहे.


त्या माणसाची काळजी करणं सोडा,

ज्यांना तुमची काळजी नाही.


काही लोक इतके Special असतात की,

त्यांनी आपल्याला कितीही Hurt केले ना तरी

आपला जीव त्यांच्यातअडकलेला असतो..


माहिती नव्हतं तुझ्यावर प्रेम होईल,

मला तर फक्त तुझी Smile आवडली होती.


खरतर धोका त्याच लोकांना मिळतो,

जे लोक कधीच दुसऱ्यांना

धोका धयचा विचार पण करत नाहीत.


आपली वाटणारी माणसं

जेव्हा आपल्या Message वाचूनही.

रिप्लाय देत नाही तर बाकीच्या कडून काय अपेक्षा करावी.


तू एक दिवस मला नक्की Sorry बोलणार माहीत आहे मला

पण तेव्हा वेळ निघून गेलेली असेल.

काही जुन्या आठवणी….


आजही डोळे ओले करून जातात.

आयुष्यात काही क्षण असे असतात की

त्यावेळी प्रश्न नाही फक्त साथ हवी असते.


प्रेम खरं असो वा खोट

Life बरबाद होते हे नक्की


तुला वाटत ना मी कुणा बरोबर बोलू नये…

मग माझ्या m.s.g. लाईक Ignore कारण सोडून दे

काही गाणी अशी असतात न की असं वाटत

ते आपल्या Felling ओळखून आपल्या बनवल आहे.


लोक बोलतांना प्रेमात आणि मैत्रीमध्ये no “Sorry” no “Thanks”

पण खरी नाती त्या शब्दावर टेकलेली असतात.


तू माझी कशी life आहेस.

नशिबात नाहीस पण मनात आहेस.


सोबतीस नाही माझ्या कोणी
तरी जगणं न मी सोडलं…
बदलत राहिले दिवस तरीही,
खापर त्याचे नशिबाच्या माथ्यावरं नाही मी फोडलं !!


“खोलवर दुखावलेली मानसं एकतर पूर्णपणे कोलमडून जातात
आणि आयुष्यभर दुखी राहतात नाहीतर काहीजण दुखाचे अश्रू पिऊन इतके रुक्ष होतात
कि नंतर कोणालाही विश्वास बसत नाही की कधी काळी ही माणसे सुद्धा भावनाप्रधान होती”


आपले दुख: किती कोणाला सांगावे यालाही मर्यादा ठेवाव्यात,
कारण हे कलियुग आहें, इथे एकाची अडचण दुसर्यासाठी तमाशा बनते.


आपले लक्ष्य, साध्य विसरू नका.
अन्यथा जे काही मिळाले तेवढय़ावरच संतुष्ट राहण्याची सवय लागेल.


एखाद स्वप्न पाहन, ते फुलवन, ते सत्यात उतरावं म्हणून धडपडन,
त्या धडपडीतला आनंद लुटन आणि दुर्द्यवाने ते स्वप्न भंग पावलं,
तरी त्याच्या तुकड्यावरून रक्ताळलेल्या पायांनी दुसऱ्या स्वप्नामागे धावण, हा मानवी जीवनाचा धर्म आहे.


जर कधी कोणी तुमच मन तोडल
तर निराश होउ नका कारण हा निसर्गाचा नियम आहे…!!!
ज्या झाडावर गोड फळ असतात त्याच झाडावर लोक जास्त दगड मारतात…!!!


Also Read : Happy Independence Day Quotes in Hindi

                  Independence Day Wishes in Hindi

                  Happy Independence Day 2021

                  Happy Independence Day in Hindi 

                  75th Independence Day Status in Marathi

What do you think?

Written by admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

GIPHY App Key not set. Please check settings

Heart Touching Love Quotes in Marathi

100+ Heart Touching Love Quotes in Marathi 2021 » Love Status Here

50+ Marathi Love Shayari : मराठी शायरी- Love Status Here